Agro-महाराष्ट्र-News

रतन टाटा यांचा जीवन प्रवास

https://today-report.com/ratan-tata-yancha-jivan-pravas/

https://today-report.com/ratan-tata-yancha-jivan-pravas/

             रतन टाटा यांचा जीवन प्रवास

रतन टाटा यांचा जीवन प्रवास

रतन टाटा यांचा जन्म 

जन्म २८ डिसेंबर १९३७
मुंबई, ब्रिटिश भारत
मृत्यू ९ ऑक्टोबर, २०२४ (वय ८६)[१]
मुंबई, भारत
निवासस्थान कुलाबा, मुंबई, भारत
राष्ट्रीयत्व भारतभारतीय
वांशिकत्व पारशी
नागरिकत्व भारतीय
प्रशिक्षणसंस्था कॉर्नेल विद्यापीठ, हार्वर्ड विद्यापीठ
कारकिर्दीचा काळ इ.स. १९६२ ते इ.स. २०१२
मालक टाटा उद्योगसमूह
प्रसिद्ध कामे टाटा नॅनो
धर्म पारशी धर्म
पुरस्कार
• महाराष्ट्र भूषण पुरस्कार(२००६),

1)रतन टाटा यांचा जन्म  2)रतन टाटा यांचे शिक्षण 3)रतन टाटा यांचे यशोगाथा 4)रतन टाटा यांचा जीवन प्रवास
5)
रतन टाटा यांच्या कामाची सुरुवात

रतन टाटा यांचे शिक्षण

मुंबईच्या कॅम्पियन स्कूलमध्ये त्यांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर, त्यांनी मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल, शिमला येथील बिशप कॉटन स्कूलमध्ये शिक्षण घेतले. नंतर त्यांनी १९५५ मध्ये न्यू यॉर्क येथील रिव्हरडेल कंट्री स्कूलमध्ये पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.[८] [९] [१०] पदवी घेतल्यानंतर, टाटा यांनी कॉर्नेल विद्यापीठात प्रवेश घेतला, ज्यामधून त्यांनी १९५९ साली वास्तुशास्त्र मध्ये पदवी प्राप्त केली. १९७५ मध्ये, त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या सात-आठवड्याच्या प्रगत व्यवस्थापन कार्यक्रमात भाग घेतला.[११] [१२] कॉर्नेलमध्ये असताना, टाटा अल्फा सिग्मा फी फ्रेटरनिटीचे सदस्य बनले. २००८ मध्ये, टाटाने कॉर्नेलला $50 दशलक्ष भेट दिली, जे विद्यापीठाच्या इतिहासातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय देणगीदार बनले. याच काळात टाटा समूहाचे तत्कालीन प्रमुख जे. आर. डी. टाटा यांच्याशी त्यांची भेट झाली.

रतन टाटा यांचे यशोगाथा

भारताच्या उद्योग क्षेत्रातील बाप माणूस आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा निधन झालेल्या मनामध्ये विश्वासाचे भावना येते टाटा समूहाला रस्त्यापासून आकाशापर्यंत आणि सुईपासून समुद्रापर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये यशाच्या शिखरावरती नेण्याचा श्रेय रतन टाटा यांना जितकं मोठं आहे तितकाच त्यांचा स्वभाव सामान्य होता 3800 कोटी रुपयांचा साम्राज्य होतं पण तेवढ्यात साधेपणा त्यांच्या वागण्यात बोलण्यात आणि जगण्यामध्ये होता. रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास जाणू लागल्याने रतन टाटा यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्यानंतर रतन टाटा यांनी सोमवारी आपल्या प्रकृतीची माहिती दिली होती माझ्या प्रकृती विषयी अफवा पसरले पण माझं वय लक्षात घेता आणि सध्याची माझी प्रकृती पाहता माझ्या काही वैद्यकीय तपासण्या केल्या जातात त्यामुळे काळजी करण्यासारखं कोणतंही कारण नाही असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं आता रतन टाटा यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आल्यानंतर तिसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांचे प्रकृती जास्त घालवण्याची माहिती समोर आली त्यांना ब्रिज कॅण्डी रुग्णालयात आयसीयू मध्ये दाखल करण्याची माहिती सुद्धा समोर आली होती आणि आता त्यांचं निधन झाल्याची बातमी आलेली निधन झालेलं आहे

रतन टाटा यांचा जीवन प्रवास 

मनापासून स्वागत करतो 28 डिसेंबर 1937 रोजी बॉम्बे ब्रिटिश भारत  तिथे जन्मले आणि नवल टाका आणि सुने कमिशनर यांचे ते पुत्र होते रतन टाटा ज्यावेळेस दहा वर्षाचे होते तेव्हा त्यांचे पालक जे आहे ते वेगळे झाले आणि त्यानंतर त्यांना त्यांची आजी नवाज बाई टाटा यांनी जयंत पेटी पारसी अनाथ आश्रमातून औपचारिकपणे दत्त घेतल होत रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोयल टाटा जे नवल काटा आणि सायमन टाटा यांचा मुलगा आहे यांच्यासोबत एकत्रितपणे मोठे झाले. रतन टाटा यांचा शिक्षण कॅम्पियन स्कूल मुंबई कॅथेड्रल आणि जॉन कॉमेंट स्कूल मुंबई मिशन कॉटन स्कूल शिमला आणि रिव्हरडेल कंट्री स्कूल न्यूयॉर्क शहर येथे झाले ते कारणे विद्यापीठांमध्ये सुद्धा होते आणि हार्ड बिजनेस स्कूलचे सुद्धा ते माजी विद्यार्थी राहिलेले आहेत 1991 मध्ये अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला तेव्हा त्यांनी रतन टाटा यांना त्यांचं उत्तराधिकारी म्हणून नेमलं होतं त्यांना अनेक कंपनी प्रमुख जे आहेत त्यांच्या प्रत्येकाचा सामना सुद्धा करावा लागला होता सुरुवातीच्या काळामध्ये रतन टाटा येण्याच्या अगोदर पासून जे कंपन्यांमध्ये प्रमुख पदावरती होते त्यात दोघांमध्ये संघर्ष झाल्याचा सुद्धा बातम्या आलेल्या होत्या रतन टाटा यांनी टाटा समुहाचा सर्व कार्यभार हातामध्ये घेतल्यानंतर टाटा कंपनीतून निवृत्तीचे वय निश्चित केलं आणि त्यांनी त्याच्या जागी नवीन लोकांना आव्हान केली होती.

रतन टाटा यांच्या कामाची सुरुवात

या कारची किंमत जी आहे ती भारतीयांच्या आवाक्यामध्ये राहावी म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत केली होती आणि त्यांच्या या मेहनतीला त्यांनी पाहिलेल्या स्वप्नाला भारतीयांनी सुद्धा भरभरून प्रतिसाद दिलेला होता शिक्षण औषध आणि ग्रामीण विकास या सर्व गोष्टींचे समर्थक रतन टाटा यांना मानलं जायचं ग्रामीण भागामध्ये किंवा जिथे जिथे पाणी पोहोचणे शक्य नाही अशा ठिकाणी स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी न्यू साउथ वेल्स विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्या शाखेला पाठिंबा दिला होता तिथे सपोर्ट सुद्धा करत होते टाटा एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट 28 दशलक्ष डॉलरचा टाटा शिष्यवृत्ती निधी जो आहे तो दिलेला त्याच्यामुळे कारणे विद्यापीठाला भारतातील पदवीधर विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करता येते या सोबतच त्या विद्या स्कॉलरशिप सुद्धा देता येते शिक्षणासाठी ती सुद्धा कंपन्या आणि टाटाचे एकूण ट्रस्ट आहेत

Exit mobile version