mukhyamantri ladki bahin yojana
mukhyamantri ladki bahin yojana मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
नमस्कार
महाराष्ट्रातील महिलेसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व भगिनी घेत आहेत
1)आवश्यक कागदपत्रे 2) योजनेचे उद्दिष्ट 3) योजनेचे स्वरूप 4) पात्रता 5) अर्ज प्रक्रिया 6) अर्जदाराचे हमीपत्र
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
mukhyamantri ladki bahin yojana document
आवश्यक कागदपत्रे
१. आधार कार्ड अर्जामध्ये आधारकार्ड प्रमाणे नाव नमुद करावे
२. अधिवास प्रमाणपत्रप्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (१५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड/१५ वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक.
३. महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे(१५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड / १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला/अधिवास प्रमाणपत्र) यापैकी कोणतेही एक.
४. वार्षिक उत्पन्न – रु. २.५० लाखापेक्षा कमी असणे आवश्यक
अ) पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
ब) शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
५. नवविवाहितेच्या बाबतीतरेशानकार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील.
६. बँक खाते तपशील(खाते आधार लिंक असावे)
७. लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो
mukhyamantri ladki bahin yojana objective
उद्दिष्टे
www.ladki bahini yojana.gov.in महाराष्ट्र राज्याच्या 2024 चा अर्थसंकल्पात सर्वात मोठी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात (Mazi Ladki Bahin Yojana Online Apply Maharashtra) ही योजना आणण्यात आली आहे, या योजनेनुसार महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना व मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याच्या सरकारच्या ध्येय आहे. या योजनेमुळे महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून मिळणार आहे.
त्यासाठी 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेसाठी पात्र असणार आहे, यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज (Ladki Bahin Yojana Online Apply) करावा लागणार आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना काय आहे, या योजनेच्या लाभ घेण्यासाठी कोण अर्ज करू शकतो, आणि त्याच्यासाठी प्रक्रिया काय आहे आणि कोणते डॉक्युमेंट, हमीपत्र या योजनेसाठी आपल्याला लागेल याची सविस्तर माहिती सरकारने योजने संदर्भातील शासन निर्णय जाहीर केले आहे त्यात योजने बद्दलची उद्दिष्टे स्पष्ट करण्यात आली आहे.
mukhyamantri ladki bahin yojana format
योजनेचे स्वरूप
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
mukhyamantri ladki bahin yojana maharashtra website | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
mukhyamantri ladki bahin yojana Eligibility
पात्रता
१. महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
२. राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
३. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
४. लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
५. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
mukhyamantri ladki bahin yojana Application Process
अर्ज प्रक्रिया
१. ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज करता येत नसेल, त्यांना अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतु सुविधा केंद्र/ग्रामसेवक/समुह संसाधन व्यक्ती (CRP) / आशा सेविका/वार्ड अधिकारी / CMM (सिटी मिशन मॅनेजर) / मनपा बालवाडी सेविका / मदत कक्ष प्रमुख / आपले सरकार सेवा केंद्र यांचेकडे ऑनलाइन / ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
२. अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधारकार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी. बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा.
mukhyamantri ladki bahin yojana hamipatra
अर्जदाराचे हमीपत्र
माझ्या कुटुुंबाचे एकत्रित वार्षकि उत्पन्न रु.2.50 लाख रुपयाुंपेक्षा अधिक नाही.
माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपि नसल्याने मला र्पवळे ककुंवा केशरी रेशनकाडि आिारे उत्पन्न
प्रमाणपिातून सूट देण्यात यावी.
माझ्या कुटुुंबातील सदस्य आयकरदाता नाही.
मी स्वत: ककुंवा माझ्या कुटुुंबातील सदस्य ननयममत/कायम कमचि ारी म्हणून सरकारी र्वभाग/ उपक्रम/
मुंडळ/भारत सरकार ककुंवा राज्य सरकारच्या स्थाननक सुंस्थेमध्ये कायरि त नाही ककुंवा सेवाननवत्तृ ीनुंतर
ननवत्तृ ीवेतन घेत नाही.
मी बाह्य युंिणाुंद्वारे कायरि त असलेली कमचि ारी/ स्वयुंसेवी कामगार /कुंिाटी कमचि ारी असून माझे
उत्पन्न रु.2.50 लाख पेक्षा कमी आहे.
मी शासनाच्या इतर र्वभागामार्ि त राबर्वण्यात येणाऱ्या दरमहा रु.1,500/- ककुंवा त्यापेक्षा अधिक
रकमेचा आधथिक योजनेचा लाभ घेतलेला नाही.
माझ्या कुटुुंबातील सदस्य र्वद्यमान ककुंवा माजी खासदार/आमदार नाही.
माझ्या कुटुुंबातील सदस्य भारत सरकार ककुंवा राज्य सरकारच्या बोड/िकॉपोरेशन/बोड/िउपक्रमाचे
अध्यक्ष/उपाध्यक्ष/ सुंचालक/सदस्य नाहीत.
माझ्याकडे ककुंवा माझ्या कुटुुंबातील सदस्याुंच्या नावावर चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) नोंदणीकृत
नाहीत.
माझ्या कुटुुंबात एकापेक्षा जास्त अर्ववाहहत महहलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही.
मी वरीलप्रमाणे घोर्षत/सत्यार्पत करते की, वरील हमीपिातील माहहती तसेच अजाित भरलेली
माहहती सत्य असून “मुख्यमुंिी-माझी लाडकी बहीण” योजना सुंबुंधित पोटिल/ॲपवर आिार क्रमाुंक आिाररत
प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वत:ला प्रमाणणत करण्यास व आिार आिाररत प्रमाणीकरणानुंतर माझा आिार क्रमाुंक,
बायोमेट्रीक ककुंवा वन टाइम पीन (OTP) माहहती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे
देखील सहमती देते की, “मुख्यमुंिी-माझी लाडकी बहीण” योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणणत
करण्यासाठी माझ्या आिार क्रमाुंकाचा वापर करु शकतात. मी के वळ शासकीय सेवा व योजनाुंचे लाभ प्राप्त
करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य ककुंवा केंद्र शासनाच्या र्वभागाुंशी माझे आिार ई-के वायसी (e-KYC) वणिन
पुरवण्यास सहमती देत आह
महाराष्ट्र कुक्कुट पालन कर्ज योजना |