इस्रायलच्या कृषी यशोगाथा: ठिबक सिंचन, जैविक शेती आणि भारत Israel’s agricultural success stories: Drip irrigation, organic farming and India

Table of Contents

From arid desert to agricultural success: Israel’s unique journey
रखरखीत वाळवंटातून कृषी क्षेत्रात यश: इस्रायलचा अद्वितीय प्रवास

एका बाजूला इस्रायलची निम्म्यापेक्षा जास्त जमीन म्हणजे रखरखीत वाळवंटात ही परिस्थिती आहे या इजराइल देशात कधी पुरेसा पाऊसही पडत नाही, इस्रायलची लोकसंख्या 1 कोटी पेक्षाही कमी आहे पण तरीसुद्धा कृषी क्षेत्रातल्या आघाडीच्या 10 देशांमध्ये इस्रायलचे नाव घेतलं जातं महाराष्ट्रापेक्षा ही लहान असलेल्या इजराइल ने कृषी क्षेत्रात एवढी प्रगती कशी केली? आज आपण बघूया इस्रायलचे तंत्रज्ञान भारतासाठी उपयोगात येत का आणि भारत इस्राईलमध्ये कृषी क्षेत्रात आजवर काय काय करार झालेत.

इस्रायलचे शेतकरी पेरणी पासना ते पिकांच्या कापणीपर्यंत वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करतात. सिंचनाच्या पद्धती पिकांची कापणी झाल्यानंतर तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचा पॅकेजिंग आणि साठवणूक ही करतात. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे मार्केटिंग करण्यासाठी सुद्धा इजराइल सरकार मदत करतात.
इस्रायलच्या कृषी यशोगाथा: ठिबक सिंचन, जैविक शेती आणि भारतातले बदलइस्रायल देशात कशी होते वाळवंटावर शेती
Israel’s agricultural success story: Drip irrigation, organic farming and changes in India How Israel farms in the desert

The birth of drip irrigation: Israel’s invaluable invention to the world
ठिबक सिंचनाचा जन्म: इस्रायलचा जगाला दिलेला अमूल्य शोध


1959 साली इजराइल चे संशोधक सिंच्या ग्लास आणि कीबोर्डस यांनी पहिल्यांदा ठिबक सिंचनाचा शोध लावला पहिल्यांदा आधुनिक पाण्याची कमतरता असल्यामुळे ठिबक सिंचनाची पद्धती तिथे लोकप्रिय झाली आणि हळूहळू जगभर ठिबक सिंचनाचा वापर व्हायला लागला. अगदी महाराष्ट्रातही तुम्ही पाहिलं असेल ठिबक सिंचनाचा वापर शेतकरी करू लागले.

Organic pesticides, packaging and storage – Israel leads the way
सेंद्रिय कीटकनाशक, पॅकेजिंग आणि साठवणूक – सगळ्यात इस्रायल पुढे

असेल जैविक कीटकनाशकांचा वापर असो किंवा फळभाज्या साठवून ठेवण्यासाठी असो, सगळ्यामध्ये इस्राईलचे तंत्रज्ञान वापरला जाऊ लागले. इस्रायली संशोधकांनी बनवलेले तंत्रज्ञान या सगळ्या गोष्टींच्या जोरावर इजराइल कृषी क्षेत्रातल्या आघाडीच्या 10 देशांपैकी एक बनल.

Water Recycling: A Water Conservation Revolution in Desert Regions
पाण्याचा पुनर्वापर: वाळवंटी प्रदेशात जलसंधारणाची क्रांती

इस्रायलची निर्मिती झाली तेव्हा त्या देशात लोकांना पिण्यासाठी पुरेसे पाणी नव्हतं त्यामुळे सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि आज परिस्थिती अशी आहे की 86 टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी उपलब्ध करून दिले जात. शेतीसाठी 44% पाणी याच प्रकल्पातून मिळवलं जातं.

Israel’s innovative technology in the fishing industry too
मत्स्य व्यवसायातही इस्रायलची नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान

इजराइल मधील बहुतांश प्रदेश वाळवंटी असून सुद्धा मासेमारी क्षेत्रात सुद्धा इजराइल तंत्रज्ञान वापरून प्रगती केली. पाण्यातल्या मत्स्यशेतीच्या नवनवीन पद्धती इस्रायलने शोधून काढल्यात. समुद्राचं खारं पाणी वळवून केज फार्मिंग ची सुरुवात सुद्धा इजराइल मध्ये झाली.

Agricultural Analysis and Statistics: Right Crop, Right Time
कृषी विश्लेषण आणि आकडेवारी: योग्य पीक, योग्य वेळ

इस्रायलच्या कृषी विभागा देशभरातल्या शेतीची आकडेवारी यांचा वापर करून शेतीत कोणती पिकं घेतली पाहिजे कोणत्या मोसमात काय केले पाहिजे याची माहिती त्या देशातल्या शेतकऱ्यांना वेळोवेळी दिली जाते.

| Robots, sensors and high-quality cameras: the future of precision farming
रोबोट, सेन्सर्स आणि उच्च दर्जाचे कॅमेरे: अचूक शेतीचे भविष्य

आयाल करामी नावाच्या कृषी क्षेत्रातील एका कंपनीचे सीईओ म्हणतात आम्ही हाय रिझोल्युशन कॅमेराचा वापर करून पिकांचे फोटो काढतो पिकांच्या पानावर एखादा छोटा कीटक जरी असेल तरी आम्हाला त्याला बघता येतं आणि मग त्या फोटोचा वापर करून तो कीटक कोणता आहे त्याच्यावर काय केलं पाहिजे त्याचा अहवाल आम्ही शेतकऱ्यांना देतो आणि त्यानुसार शेतातल्या ज्या पिकांवर कीटकांचा प्रादुर्भाव झालाय फक्त तिथेच औषध फवारणी करायला मदत होते.
जैविक कीटकनाशक आणि जैविक खतांचा वापर करून इस्राईलमध्ये रासायनिक खतांचा वापर तब्बल 70 टक्क्यांनी कमी करण्यात यश मिळालं लोकसंख्या 1 कोटी पेक्षाही कमी आहे रोबोट आणि सेन्सर्स चा वापर करून त्या देशात शेती केली

2008 साली भारत आणि इस्राईलने कृषी सहकार्य प्रकल्प सुरू केला. या मध्ये दुग्ध व्यवसाय, शेती तंत्रज्ञान आणि सूक्ष्म सिंचनाच्या विकासासाठी पाच कोटी अमेरिकन डॉलर्सचा कृषी फंड उभारण्यात आला.
👉 रेशीम उद्योग रेशीम उद्योग अनुदान
👉पोकरा योजना महाराष्ट्र (2024)
👉अण्णासाहेब पाटील कर्ज योजना Annasaheb Patil Loan Yojana

भारत-इस्रायल कृषी सहकार्य: 2008 पासूनची यशोगाथा

भारतातल्या शेतकऱ्यांना इस्रायलच्या तज्ञांनी शेती करण्याच्या फायदेशीर मार्गाबाबत प्रशिक्षण देण्यासाठी देशभरात कृषी केंद्र उभारण्यात आली आहे.
उभी शेती ठिबक सिंचन मृदा संधारण अशा गोष्टी या केंद्रांमधून शिकवल्या जातात महाराष्ट्रामध्ये ही दापोली नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे इजराइल कृषी सहकार्य प्रकल्पांतर्गत कृषी केंद्र उभारण्यात आली आहे.
2008 च्या या इजराइल च्या शेती करारामुळे हरियाणा जिल्ह्यात चेरी टमाट्याचे उत्पन्न घेण्यात यश आले आहे.तसेच महाराष्ट्रातल्या आंब्याच्या बागात पुनरुज्जीवन करण्यात मोठी मदत झाली. इजराइल च्या मंत्रालयाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय विकास सहकार्यासाठी काम करणारी माशाव संस्था आहे. माशाव सांगते की या कृषी सहकारी प्रकल्पामुळे हरियाणा टोमॅटो शिमला मिरची आणि काकडीचे उत्पादन पाच ते दहा पटीने वाढलं पाण्याचा वापर 65 टक्क्यांनी कमी झाला आणि त्यासोबतच खतं आणि कीटकनाशकांच्या खर्चात सुद्धा घट झाली

दापोली, नागपूर, संभाजीनगर: ज्ञान देणारी कृषी केंद्रं

दापोलीतल्या अंबा पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे तीन वर्षात उत्पादकतेत तिपटीने वाढ झाल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली माजी कृषी सचिव सिराज हुसेन सांगतात की पाण्याची कमतरता असलेल्या महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि गुजरात सारख्या राज्यांमध्ये या करारानंतर सिंचनात वाढ झाली केंद्र आणि राज्य सरकारांनी या तंत्रज्ञानाची जाहिरात केली पाहिजे.
इजराइल चा आकार महाराष्ट्रापेक्षा अर्थातच कमी आहे. परिस्थिती खूप वेगळी आहे पण इस्रायलच्या उदाहरणात ना महाराष्ट्रात आणि भारतात अनेक गोष्टी करणं शक्य झाले.

इस्रायलच्या कृषी यशोगाथा: ठिबक सिंचन, जैविक शेती आणि भारत

Leave a Comment