अण्णासाहेब पाटील कर्ज योजना Annasaheb Patil Loan Yojana

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना Annasaheb Patil Loan Yojana साठी अर्ज करताना लागणारी आवश्यकता कागदपत्रे अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी कोणकोणते आवश्यक ती कागदपत्रे उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे ते आपण पुढील प्रमाणे पाहूया, सर्वप्रथम अर्ज करणाऱ्या व्यावसायिक उमेदवाराकडे स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच त्याच्याकडे पॅन कार्ड व रेशन कार्ड असणे गरजेचे आहे ही तीन कार्ड … Continue reading अण्णासाहेब पाटील कर्ज योजना Annasaheb Patil Loan Yojana