अण्णासाहेब पाटील कर्ज योजना Annasaheb Patil Loan Yojana

Table of Contents

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

Annasaheb Patil Loan Yojana साठी अर्ज करताना लागणारी आवश्यकता कागदपत्रे

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी कोणकोणते आवश्यक ती कागदपत्रे उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे ते आपण पुढील प्रमाणे पाहूया,

  • सर्वप्रथम अर्ज करणाऱ्या व्यावसायिक उमेदवाराकडे स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच त्याच्याकडे पॅन कार्ड व रेशन कार्ड असणे गरजेचे आहे ही तीन कार्ड त्याच्याजवळ असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणारा उमेदवार ज्या ठिकाणी राहत आहे त्या ठिकाणचा रहिवासी दाखला तसेच त्या उमेदवाराचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला व उमेदवार अनुसूचित जाती जमातीतील असेल तर त्याचे जात प्रमाणपत्र म्हणजेच जातीचा दाखला व जातीचा पुरावा असणे गरजेचे आहे हे तीन चार दाखले त्याच्याकडे असणे महत्त्वाचे आहेत.
  • उमेदवार ज्या व्यवसायासाठी किंवा उमेदवार ज्या व्यवसायासाठी व उद्योगधंद्यासाठी अर्ज करत आहे त्या व्यवसायाचा व उद्योगधंद्याचा संपूर्ण सविस्तर माहिती असणारा अहवाल त्याच्याकडे असणे गरजेचे आहे.
  • उमेदवाराकडे वयाचा दाखला, पासपोर्ट आकाराचे फोटो, राष्ट्रीयकृत बँकेमध्ये असणाऱ्या खात्याचे सर्व तपशील तसेच उमेदवाराचा ईमेल आयडी मोबाईल नंबर व शपथ प्रमाणपत्र त्याच्याकडे असणे अत्यावश्यक आहे.

अण्णासाहेब पाटील योजनेसाठी अर्ज कसा करावा | Annasaheb Patil Loan Apply Online

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी उमेदवाराला कशाप्रकारे अर्ज करायचा आहे त्याची थोडक्यात माहिती आपण खालील प्रमाणे पाहूया,

  • अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेला अर्ज करण्याच्या सर्वात अगोदर उमेदवाराला वरील दिलेल्या महास्वयम या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन होमपेज वरती असणाऱ्या नोंदणी या पर्यावरणातील क्लिक करायचे आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल ते पेज उघडल्यानंतर अर्ज करणाऱ्या उमेदवाराला त्याची सर्व वयक्तिक माहिती भरून घ्यायची आहे वैयक्तिक माहिती भरून घेतल्यानंतर त्याला ती व्यवस्थित रित्या सबमिट करून पुढील बटनावरती क्लिक करायचे आहे.
  • वैयक्तिक माहिती भरून पूर्ण झाल्यावर त्या ठिकाणी उमेदवाराचा युजर आयडी व पासवर्ड जनरेट होईल तो उमेदवारांनी अत्यंत काळजीपूर्व एखाद्या वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे किंवा सेव करून ठेवला तरी चालेल.

1)अण्णासाहेब पाटील कर्ज योजना कागदपत्रे 2)अण्णासाहेब पाटील कर्ज योजना व्यवसाय यादी 3)योजनेअंतर्गत व्याज परताव्यासाठी आवश्यक कागदपत्रे: 4)अण्णासाहेब पाटील कर्ज योजना माहिती 5)कागदपत्रे जमा करण्याची प्रक्रिया 6)अण्णासाहेब पाटील कर्ज योजना contact number

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना कागदपत्रे

आधार कार्ड
पॅन कार्ड
उत्पन्न दाखला (वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावे)
जातीचा दाखला
रेशनकार्डची प्रत (पाठपोट- कुटूंब सदस्यांची नावे असलेली बाजू)
रहिवाशी दाखला
वयाचा दाखला
पासपोर्ट साईज फोटो
मोबाईल नंबर
ई-मेल आयडी
प्रकल्प अहवाल

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना व्यवसाय यादी

  • फुलांची लागवड
  • दुग्ध व्यवसाय: गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या यांचे दूध उत्पादन आणि विक्री व्यवसाय
  • फळ प्रक्रिया उद्योग
  • मांस उत्पादन: कुकुटपालन व्यवसाय, मत्स्य पालन व्यवसाय
  • औषधी वनस्पतींची लागवड व्यवसाय
  • मधमाशी पालन: मधमाशी पालन तसेच मध उप्तादन आणि विक्री व्यवसाय या उद्योगाचा समावेश केला जातो.
  • रेशीम शेती
  • अंडी विक्री: कोंबडीची अंडी विक्री चा व्यवसाय
  • खत विक्री व्यवसाय
  • फळ उप्तादन: आंबा, काजू, फणस, नारळ या झाडांची लागवड तसेच त्या पासून मिळणाऱ्या फळांचे उत्पादन व विक्री व्यवसाय
  • प्राण्यांसाठीची खाद्य उत्पादने
  • खत उत्पादन: गांडूळ खत, कंपोस्ट खत, वर्मी कंपोस्ट, आणि इतर जैविक खतांची निर्मिती आणि विक्री या उद्योगांचा या व्यवसायामध्ये समावेश केला जातो.
  • चार निर्मिती व्यवसाय
  • शेती पूरक साधने: ट्रॅक्टर खरेदी तसेच इतर कृषी व्यवसाय संबंधी अवजारे खरेदी
  • मशरूम शेती
  • पशुखाद्य निर्मिती व्यवसाय
  • मत्स्य पालन व्यवसाय

योजनेअंतर्गत व्याज परताव्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • उत्पन्न दाखला (वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावे)
  • जातीचा दाखला
  • रेशनकार्डची प्रत (पाठपोट- कुटूंब सदस्यांची नावे असलेली बाजू)
  • रहिवाशी दाखला
  • वयाचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • प्रकल्प अहवाल
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना माहिती
योजनेचे नाव – अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2024 / Annasaheb Patil Yojana
योजनेची सुरुवात – 27 नोव्हेंबर 1998 पासून
सुरवात कोणी केली – महाराष्ट्र शासनाद्वारे ( अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत )
कर्ज लाभ रक्कम – 10 लाखांपासून ते 15 लाखापर्यंत
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना online form
कागदपत्रे जमा करण्याची प्रक्रिया
annasaheb-patil-karj-yojna
तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकता.
ऑनलाइन अर्ज करताना तुम्हाला तुमची कागदपत्रे स्कॅन करून ती अपलोड करावी लागतील.
ऑफलाइन अर्ज करताना तुम्हाला तुमची कागदपत्रे जवळच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कार्यालयात जमा करावी लागतील.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना contact number
पत्ता अण्णासाहेब पाटील
आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित.
जी. टी. हॉस्पिटल कंपाउंड,
बर्रुद्दिन तय्यब्बजी मार्ग,
जे. जे स्कूल ऑफ आर्ट्स च्या पाठीमागे,
सी.एस.टी स्टेशन जवळ.मुंबई 400001
Email apamvmmm[at]gmail[dot]com
Contact Number 022-22657662
022-22658017
 

अतिरिक्त कागदपत्रे

आर्थिक स्थितीचा पुरावा

  • उत्पन्न प्रमाणपत्र (फॉर्म 16/आयटीआर)
  • बँक स्टेटमेंट
  • मालमत्ता प्रमाणपत्रे
  • शेतीची जमीन असल्यास ७/१२ उतारा
टीप:

योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे यांमध्ये वेळोवेळी बदल होण्याची शक्यता असू शकते त्यामुळे अचूक माहितीसाठी अधिकृत पोर्टल वर भेट द्या. किंवा आपल्या नजीकच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयाला भेट द्या.

2 thoughts on “अण्णासाहेब पाटील कर्ज योजना Annasaheb Patil Loan Yojana”

Leave a Comment